एलसीबीचा गुटखा विक्रेत्यांना पुन्हा झटका !!जप्त केला वाहनासह 8 लाख 12 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा !!
लातूर ( ऍड. एल.पी.उगीले) नांदेड परिक्षेत्राला अत्यंत कर्तबगार असे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप आल्यापासून, या परिक्षेत्रात अवैध धंद्याला आळा...