लातूर जिल्हा

आंतर महाविद्यालयीन नेटबॉल स्पर्धेत महात्मा फुले महाविद्यालय दुसऱ्या क्रमांकावर

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या अंतर महाविद्यालयीन नेटबॉल स्पर्धेत...

कुटुंबातली स्त्री सुदृढ असेल तर कुटुंब सुदढ असते – डॉ. मनकर्णा चिवडे पाटील

महात्मा फुले महाविद्यालयात विद्यार्थ्यांनींचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न अहमदपूर (गोविंद काळे) : स्त्रियांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे,...

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती श्यामलाल हायस्कूल मध्ये उत्साहात साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्यामलाल मेमोरीयल हायस्कूल मध्ये राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

शाश्वत विकासासाठी नीर, नारी आणि नदीचा सन्मान आवश्यक – डॉ. राजेंद्रसिंह

लातूर (एल.पी.उगीले) : आपली प्राचीन परंपरा नीर, नारी आणि नदीचा सन्मान करणारी होती. आपल्या या परंपरा निसर्गाचे संवर्धन करणाऱ्या होत्या....

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात...

उदयगिरीत विविध वाङ्‌मय स्पर्धांचे आयोजन

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शहरातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी...

शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांना विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी महाविद्यालयाचे...

ग्रंथालय शाळेच्या दारी

हेर (एल.पी.उगीले) : ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय हेर ता. उदगीर च्या वतीने ग्रंथालय शाळेच्या दारी या उपक्रमांअंतर्गत निर्मलपुरी विद्यालय हेर या...

लोणीमोडच्या जि.प.प्रा.शाळेत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ माॅ साहेब जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील लोणीमोडच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वामी विवेकानंद जयंती राजमाता जिजाऊ माॅ साहेब याची जयंती मोठ्या...

अतनुरात जिजामाता जयंती साजरी

अतनूर (एल.पी.उगीले) : येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या थाटामाटात संपन्न झाली. राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला मुक्तेश्वर...

error: Content is protected !!