Main Story

Editor’s Picks

Trending Story

डॉ. झाकीर हुसेन उर्दु हायस्कूल मध्ये स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

मुरूम (एल.पी.उगीले) : येथील डॉ. झाकीर हुसेन उर्दु हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वंयशासन दिन उपक्रम शिस्तबद्ध आणि खेळीमेळीत संपन्न...

राष्ट्रीय सेवा योजना बीनभिंतीची प्रयोगशाळा-डॉ.बी.एस.भुकतरे

उदगीर (एल.पी.उगीले) : शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष वार्षिक शिबीर मोजे बामणी या गावी सुरु आहे. यामध्ये संध्याकाळच्या...

चाकूर अर्बन बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, ब्ल्यू रिबन पुरस्काराने सन्मानित

उदगीर (एल. पी. उगिले) : चाकूर अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटीला अर्थात पतसंस्थेला पाच ते दहा कोटी गटातील नागरी पतसंस्थाना...

दैवशाली टेंकाळे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील सुवर्णा माता देशमुख कन्या विद्यालयातील शिक्षिका दैवशाली टेंकाळे प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल शाळेतर्फे मान्यवरांच्या हस्ते शाल,...

अभिजात भाषेच्या दर्जामुळे मराठीत तंत्रज्ञान उपलब्ध होईल – प्राचार्य डॉ. मस्के

शिरूर अनंतपाळ (एल.पी.उगीले) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत होती. मराठी माणूस आणि...

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण आणि चर्चा

मुरुम (एल.पी.उगीले) : श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील वाणिज्य विभागामार्फत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत...

उदगीरच्या भाऊसाहेब सहकारी बँकेस ब्लू रिबन पुरस्कार प्रदान

उदगीर (एल.पी.उगीले) सहकार व बँकींग क्षेत्रात उत्तम प्रकारे, दर्जेदार सेवा देणाऱ्या सहकारी बँकेस देण्यात येणारा बँको ब्लू रिबन पुरस्कार- 2024...

श्री सिद्धेश्वर यात्रा महोत्सवाची गौरवशाली परंपरा वृद्धींगत होणार

लातूर (प्रतिनिधी) : लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधुन यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी...

एकट्या जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण चोरणाऱ्या आरोपीला अटक

लातूर (एल.पी.उगीले) रस्त्याने एकट्या जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या अट्टल आरोपीला अटक करून त्याच्याकडून गेला मुद्देमाल जप्त करण्यात आला...

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण चोरणाऱ्या महिलांना अटक

लातूर (एल.पी.उगीले) : इत मंगळसूत्र गंठण चोरणाऱ्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. 40.5 ग्राम सोन्याचे दागिनेसह, 1 लाख 33...

error: Content is protected !!