क्राईम स्टोरी

ई-पास बनवून देतो असे बोलून पैसे लाटणाऱ्या ठगाला पुणे येथून अटक, लातूर सायबर सेल ची कारवाई

लातूर : याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 05/05/2021 रोजी एक इसम पोलीस ठाणे सायबर येथे आला व त्याने सांगितले...

कदम साहेबाच्या धाडीत, हातभट्टीचे वाहिले पाट ! अवैध दारू विक्रीची लागेलच आता वाट !!

शिरूर अनंतपाळ : ( कैलास साळूंके ) एखादा कर्तबगार अधिकारी आला म्हणजे त्या विभागाची सक्रीयता कशी वाढते याचे उत्तम उदाहरण...

रेणापुर पोलीसांची जबरदस्त कामगिरी !! जबरी चोरी करणाऱ्यांना जेलची वारी !!!

लातूर ( एल.पी.उगीले ) : लातूर जिल्ह्यातील रेनापुर पोलीस स्टेशन हद्दीत एका व्यक्तीकडून चोरट्यांनी जबरी चोरी करून वीस हजार रुपये...

मोठी बातमी : रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या सहा जणांना अटक

लातूर ( एल. पी. उगिले ) : लातूर शहर व जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आजाराने गंभीर...

ट्रॅक्टर चोरी करणारे आरोपी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई

उदगीर ( भगवान जाधव ) दिनांक ११ / ४ / २१ : लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरणाऱ्या...

Breaking News : चॉकलेटचे आमिष दाखवून सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार

निलंगा (प्रतिनिधी) : निलंगा तालुक्यातील शेडोळ या गावी एका 25 वर्षीय व्यक्तीने सात वर्षे वयाच्या लहान बालिकेवर चॉकलेटचे आमिष दाखवून...