लातूर जिल्हा

पुढच्या पिढीवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून रेणुकाचार्य संस्कार भवनची निर्मिती – ना. संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : 'सबका साथ, सबका विकास ' म्हणून आपण सर्व जाती धर्माचा सर्वांगीण विकास करत असताना शहरातील सर्व समाजाला...

माऊली नगर मध्ये नागपंचमी निमित्त महिलांच्या हस्ते वृक्षारोपण

उदगीर (प्रतिनिधी) : माऊली नगर मधील दक्षिणमुखी हनुमान मंदिर व महादेव मंदिरात नागपंचमी निमित्त महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या...

मोबाईल हिसकावणाऱ्या जबरीचोरी मधील 2 आरोपींना मुद्देमालासह अटक

लातूर (एल.पी.उगीले) : या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 20/08/2023 रोजी पोलीस ठाणे गांधी चौक हद्दीत दोन अनोळखी आरोपी...

रस्त्यावरील पुलाचे बांधकामाचे लोखंडी साहित्य चोरणाऱ्या 5 आरोपींना 4 लाख 40 हजार रुपयाच्या मुद्देमालसह अटक

लातूर (एल.पी.उगीले) रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करण्यासाठी आणून ठेवलेल्या लोखंडी साहित्याची चोरी करणाऱ्या आरोपींना शिरूर आनंतपाळ पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत...

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे 25 ऑगस्ट रोजी आयोजन

लातूर (प्रतिनिधी) : रानभाज्यांचे महत्व लोकांना पटवून देणे व विपणन साखळी निर्माण करण्यासाठी सन 2023-24 मधील जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव 25...

ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलचे कराटे स्पर्धेत घवघवीत यश

उदगीर (एल.पी.उगीले) : इंटरनॅशनल फोनाकोशी शोतोकान कराटे असोसिएशन व सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कराटे...

अज्ञान काळात सत्य सचोटीची शिकवण देणारे प्रेषित महंमद पैगंबर – डॉ. नीलकंठ पाटील

उदगीर (एल.पी.उगीले) : प्रेषित पूर्व काळ हा अज्ञान काळ मानला जायचा. कारण या काळात स्वतः हाताने घडवलेल्या मूर्तीच्या अहंकारामुळे आपआपसात...

विद्यार्थ्यांनो पात्र मतदारांनो मतदार यादीत नाव नाही, तातडीने नोंदणी करा

अहमदपूर( गोविंद काळे ) भारत निवडणूक आयोगाने २१ ते २६ ऑगस्ट दरम्यान मतदार याद्या अद्यावत करण्याचे काम हाती घेतले आहे....

जुगार अड्ड्यावर धाड १७ जणांविरुद्ध गुन्हा ; ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त !

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलिसांनी धडाकेबाज मोहीम राबवत मौजे नळगीर येथील ओढ्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या टाकीखालील खोलीमध्ये तिर्रट...

लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत नागपंचमी सण उत्साहात साजरा

उदगीर (एल.पी.उगीले): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना हिंदू संस्कृतीतील विविध सणांची माहिती व्हावी म्हणून,नागपंचमी...