Main Story

Editor’s Picks

Trending Story

चांगले विचार देण्याचे सामर्थ्य भाषेमध्ये आहे-प्रा. प्रवीण जाहुरे

उदगीर (एल.पी.उगीले) मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सोबत असते ती भाषा. भाषा हीच माणसांना घडवण्याचे काम करते. चांगले विचार देण्याचे सामर्थ्य...

परस बागेतील कुक्कुटपालनातून महिला सशक्तिकरण शक्य: प्रा. डॉ. अनिल भिकाने

उदगीर (एल.पी.उगीले)महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर आणि राष्ट्रीय मांस संशोधन संस्था, हैद्राबाद यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आ.संजय बनसोडे यांची बिनविरोध निवड

उदगीर (एल.पी.उगीले) : प्रतिवर्षा प्रमाणे उदगीर शहरात विश्वरत्न, भारतरत्न प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सार्वजनिक जयंती मोठ्या थाटामाठात साजरी करण्यात येणार आहे....

पाच सराईत गुन्हेगार लातूर जिल्ह्यातून तडीपार.

लातूर (एल.पी.उगीले) कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, समाजामध्ये शांतता टिकून राहावी या उद्देशाने समाज हिताला बाधक असणाऱ्या सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून...

प्रा .ज्योती कवडेकर मद्देवाड समाज प्रबोधीनी पुरस्काराने सन्मानित.

उदगीर (एल.पी.उगीले)येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा शिक्षण क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्वप्रा ज्योती कवडेकर यांचा मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात...

औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

उदगीर (एल.पी.उगीले) येथील बजरंग दलाच्या वतिने क्रूरकर्मा, धर्मद्वेशी औरंगजेबाची छत्रपती संभाजी नगर येथे असलेली कबर हटवण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात...

उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी नागरीकांनी घ्यावी आरोग्याची काळजी – डॉ. निलेश मजगे

अहमदपूर (गोविंद काळे) : सध्या उन्हाळा सुरू असून, दिवसेंदिवस तापमानात वाढत होतं आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तीला उष्माघात होण्याची...

सामाजिक कार्यकर्ते वसंतराव शेटकार यांचे दुःखद निधन

अहमदपूर (प्रतिनिधी) : दि.16.03.25 येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंतराव बाबुराव शेटकार यांचे अल्पशा आजाराने लातूर येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये दि....

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती च्या अध्यक्षपदी चंद्रशेखर भालेराव तर कार्याध्यक्षपदी प्रसाद गायकवाड

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील सिद्धार्थ हौसिंग सोसायटी येथील संस्कार बुद्ध विहारात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते चंद्रशेखर भालेराव यांची...

सकल मानव जातीच्या कल्याणासाठी शिव सप्ताहामध्ये सहभागी व्हावे – शि भ प प.पू. दिगांबर शिवाचार्य महाराज थोरला मठ यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापल्या कामकाजामध्ये व्यस्त असून त्याचे कुटुंब आणि कुटुंबातील सदस्य यांचे नातेगोते यांच्यावर फारसे...

error: Content is protected !!