Main Story

Editor’s Picks

Trending Story

उसाच्या शेतात गांजाची झाडे !!बावकरांच्या टीम पासून लपणार थोडे ?

लातूर (एल पी उगीले) लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आपली कर्तबगरी दाखवत एका नंतर एक धडाकेबाज मोहीम हाती घेतली...

अहमदपूर-नांदेड रोडवर भीषण अपघात; बसच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

पोलीस फ्लॅश न्यूज ​अहमदपूर ( गोविंद काळे ) अहमदपूर-नांदेड रोडवर एका बसच्या धडकेत एका 30 वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची...

मराठा आरक्षणासाठी तालुक्यातील खंडाळी येथील २७ वर्षीय तरुणाची आत्महत्या​पोलीस फ्लॅश न्युज अहमदपूर, ( गोविंद काळे): मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि गावात कुणबी नोंदी न मिळाल्याने निराश झालेल्या २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि १२ सप्टेंबर रोजी दुपारी घडली असुन अभिजीत गोविंद सोळंके (वय २७, रा. खंडाळी, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे या मृत तरुणाचे नाव आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत हा मराठा आरक्षणासाठीच्या विविध आंदोलनांमध्ये सक्रिय होता. त्याला गावामध्ये कुणबी समाजाची कोणतीही नोंद सापडली नाही, ज्यामुळे तो...

​’वाङ्मय मंडळातून घडतो उद्याचा साहित्यिक’ – विलास सिंदगीकर

​ अहमदपूर ( गोविंद काळे): महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. महाविद्यालयातील वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून होणाऱ्या विविध स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या...

कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान पेलण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे आवश्यक -प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील

अहमदपूर, ( गोविंद काळे )सध्याच्या काळामध्ये विज्ञानाने विविध क्षेत्रांमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रगती केली असून, वाचन संस्कृती जोपासून विद्यार्थ्यांनी कृत्रिम...

तानाजी माने ‘छत्रपती महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार २०२५’ ने सन्मानित

अहमदपूर, ( गोविंद काळे )सोशल बबल्स प्रायव्हेट लिमिटेड पुणेच्या वतीने देण्यात येणारा उद्योग क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'छत्रपती महाराष्ट्र...

‘खोल उन्हातली गर्द सावली’चा प्रकाशन समारंभ संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे)महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक, ज्येष्ठ पत्रकार तथा महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी लिहिलेल्या 'खोल...

अंनिस राज्य कार्यकारिणी बैठकीचे लातूर येथे शानदार उद्घाटन: अंधश्रद्धा निर्मूलनासाठी भरीव कार्याचा निर्धार

​लातूर ( गोविंद काळे ) महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यांतील अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) च्या कार्यकर्त्यांची राज्य कार्यकारिणी बैठक आज लातूर येथे...

​‘सर्वांची पत सांभाळणारी आदर्श पतसंस्था म्हणजे कै.अशोकराव हाके पाटील पतसंस्था’: गणेश हाके

​अहमदपूर ( गोविंद काळे ) सहकारी पतसंस्था सर्वांची पत जपते आणि सांभाळते, तीच पतसंस्था उत्कृष्ट असते. याच दृष्टीने कै. अशोकराव...

सानवी मंगल कार्यालयासमोर गाईची यशस्वी प्रसूती; सामाजिक कार्यकर्ते राम जायभाये ठरले देवदूत

​अहमदपूर( गोविंद काळे ) शहरातील सानवी मंगल कार्यालयासमोर एका गाईने गोंडस वासराला जन्म दिल्याची हृदयस्पर्शी घटना नुकतीच घडली. या गाईला...

error: Content is protected !!