वनस्पती रोगशास्त्रातील आधुनिक संशोधनाने कृषी क्षेत्रात नवे क्षितिज खुले होईल — डॉ. साधना राय
उदगीर (एल.पी.उगीले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे "वनस्पती रोगशास्त्रातील प्रगती" या विषयावर राष्ट्रीय पातळी वरील निमंत्रित ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन...