कॉक्सिट बायोटेक्नॉलॉजी विभागातील निकिता सोनकांबळेची डीएसटी इन्स्पायर फेलोशिपसाठी निवड
लातूर (प्रतिनिधी) : येथील संगणकशास्त्र व माहितीतंत्रज्ञान महाविद्यालय (कॉक्सिट) मधील बायोटेक्नॉलॉजी विभागातील निकिता सोनकांबळेची डीएसटी इन्स्पायर फेलोशिपसाठी निवड.कॉक्सिट महाविद्यालय विद्यार्थ्याच्या...
