देशात आणिबाणी लावणार्या पक्षाने केंद्र सरकारवरती हुकुमशाहीचा आरोप करू नये – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : देशामध्ये काँग्रेस पक्षाने 56 वर्ष सत्ता भोगली त्या राज्यात महाराष्ट्राला मुंंबईसहीत एकभाषीक राज्य करण्याच्या मागणीसाठी शेकडो लोकांना...
