बहुचर्चित खून प्रकरणातील फरार आरोपीला सीमावर्ती भागातून अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
लातूर (एल.पी.उगीले) लातूर जिल्ह्यातील बहुचर्चित खून प्रकरणातील फरार आरोपीला महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमावर्ती भागातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक...