उदगीर येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करुन, पिकविमा कंपनीच्या प्रतिनिधींना त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुका कृषी अधिकारी नाबदे यांनी उदगीर तालुक्यातील भातखेडा येथे नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची पाहणी करून पिक विमा कंपनीच्या...
