स्कूल संसद’ मध्ये लालबहादुरचा पक्ष व पंतप्रधान सायली कुलकर्णी महाराष्ट्रात प्रथम
उदगीर (एल.पी.उगीले) : शालेय विद्यार्थ्यांमध्ये संसदीय कामकाजाचा अनुभव देण्यासाठी पुणे येथील दीपस्तंभ चॅरिटेबल या नामांकित संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 'स्कूल संसद'...
