Main Story

Editor’s Picks

Trending Story

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

31 जुलै रोजी प्रारूप मतदार यादी होणार प्रसिद्ध लातूर (प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाच्या 6 जुलै 2023 रोजीच्या आदेशानुसार जानेवारी...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती समितीच्या तालुकाध्यक्षपदी आवेश सुर्यवंशी व उपाध्यक्षपदी वसंत बिबिनवरे

देवणी (प्रतिनिधी) : देवणी तालुकास्तरीय बैठकीचे नियोजन करुन बैठक बोलावण्यात आली होती, या बैठकीत डॉ, साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे...

अनधिकृत पोस्टर्स,बॅनर्स लावणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा

मनपा आयुक्तांचे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आदेश लातूर (प्रतिनिधी) : शहरात अनधिकृतपणे पोस्टर्स व बॅनर्स लावणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे...

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्याची माहिती पत्रक

आ.रमेशआप्पा कराड यांनी ठिकठिकाणी वाटप केले लातूर (प्रतिनिधी) : जगातील लोकप्रिय नेते देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या...

प्रभुराज प्रतिष्ठाण वतीने वंचित व गरजू लोकांना पावसाळी रेनकोट वाटप

लातूर (प्रतिनिधी) : लातूर येथील प्रभुराज प्रतिष्ठाण च्या वतीने पावसासपासून शरीर भिजू नये व त्यापासून आजार होऊ नये या करिता...

वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभुमीसाठी शासनाचा नवा आदेश

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रासह देशभरात वीरशैव लिंगायत समाजाच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्यविधी हा दफन करून केला जातो. मात्र अनेक गावामध्ये...

साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

लातूर (प्रतिनिधी) : साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज 18 जुलै रोजी सकाळी ठीक अकरा वाजता लातूर शहरातील साठे...

हावगीस्वामीचा परकोटे अझरुद्दीन हिंदी विषयात सेट उत्तीर्ण

उदगीर (प्रतिनिधी) : श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील परकोटे अझरुद्दीन इकबाल हिंदी विषयात मार्च 2023 मध्ये झालेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत (सेट) उत्तीर्ण...

रोटरीच्या वतीने मुलीच्या जन्माचे स्वागत,दर महिन्याला होणार बाळ व मातेचा सत्कार; वर्षभर चालणार उपक्रम

उदगीर (प्रतिनिधी) : मुलापेक्षा मुलींचे प्रमाण कमी होत चालले असल्याने मुलीच्या जन्माचे स्वागत अन् मातेचाही गौरव करून प्रोत्साहन देण्याचे काम...

स्वामी विवेकानंद कॅम्पस मध्ये महाराष्ट्र कबड्डी दिवस साजरा

उदगीर (प्रतिनिधी) : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जय हिंद पब्लिक स्कूल व स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्या वतीने...

error: Content is protected !!