कै. विश्वनाथराव हरिबापू पौळ यांचा प्रथम वर्षश्राद्ध निमित्त खंडाळी गावात अल्लमप्रभू देवस्थान व सार्वजनिक स्मशानभूमी या पवित्र स्थळी वृक्षारोपण व स्वच्छतेतून अभिवादन
अहमदपूर (गोविंद काळे) : जागतिक हवामान बदलाचा परिणामामुळे आपणांस यापुढे अतिवृष्टी व दुष्काळ याला सामोरे जावे लागणार आहे. यात सर्व...
