राजमाता जिजाऊ व राष्ट्भक्त स्वामी विवेकानंदाची प्रेरणा घेउन देशासाठी कार्य करू – शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : सोळाव्या शतकामध्ये अदीलशाही,कुतूबशाही मोगला सारख्या परकियाची जूलमी सत्ता भारतदेशावर होती. ते देशाचे सर्व प्रकारचे शोषण करून अन्याय...