कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे – राज्यमंत्री संजय बनसोडे
लातूर/उदगीर (प्रतिनिधी) : राज्यात व आपल्या लातूर जिल्ह्यासह उदगीर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व शासकीय यंत्रणाना...
