Main Story

Editor’s Picks

Trending Story

जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराजांच्या प्रेरणेने लाखो नागरिकांचे आयुष्य बदलले : आ.संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) जगदगुरु नरेंद्रचार्य महाराज यांचेअध्यात्मिक व सांप्रदायिक कार्य मोठे आहे. आज देशभरात त्यांचे शिष्य व भक्त मोठ्या प्रमाणात आहेत....

महात्मा बसवेश्वर जयंती समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद शेटकार

उदगीर (एल.पी.उगीले)उदगीर येथे प्रत्येक वर्षी मोठ्या उत्सहात जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती साजरी केली जाते.त्याच प्रमाणे या वर्षी जयंती मोठ्या उत्साहात...

डॉ. आंबेडकर यांची जयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी

लातूर (दयानंद स्वामी) : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती लातूर शहर व परिसरात...

बाभळगाव येथील विविध विकास कामांचे लोकार्पण

लातूर (दयानंद स्वामी) : राज्याचे माजी वैद्यकिय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या...

जय भीम पदयात्रेतून सामाजिक समतेचा संदेश

लातूर (दयानंद स्वामी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त १३ एप्रिल रोजी लातूर जिल्हा प्रशासन व जिल्हा...

ठाकरे शिवसेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

लातूर (प्रतिनिधी) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लातूर येथे पुष्पहार अर्पण...

जग बदलणारा बाप माणूस म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर – हिरामणी धसवाडीकर

अहमदपूर (गोविंद काळे) : जग अंधारमय युगात जगत असताना एक क्रांतीसुर्य उदयास येतो आणि त्याच्यामुळे सारं जग उजळून निघतो अगदी...

महात्मा जोतिराव फुले हे शेतकऱ्यांचे कैवारी होते – डी एस वाघमारे

अहमदपूर (गोविंद काळे) : पुण्यामध्ये हंटर कमिशन आल्यानंतर शेतकऱ्यांच्या वेशामध्ये जाऊन हंटर कमिशन समोर शेतकऱ्यांच्या प्रश्नाची बाजू समर्थपणे मांडणारे शेतकऱ्यांचे...

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला समतेचा मंत्र दिला – डॉ. सतीश ससाणे

अहमदपूर (गोविंद काळे) : ज्ञानाचा अथांग सागर असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विश्वाला समता, न्याय, बंधुत्व आणि स्वातंत्र्याचा मूलमंत्र दिला,...

महात्मा फुले हे शेतकऱ्यांचे खरे कैवारी होते – डॉ. अनिल महाराज मुंढे

अहमदपूर (गोविंद काळे) : महात्मा फुले यांनी भारतात शैक्षणिक क्रांती केली. एवढेच नाही तर त्यांना शेतीची क्रांतीही करायची होती. शेतीमातीच्या...

error: Content is protected !!