कीर्तन: रुपेरी पडद्यावर इतिहास घडवणारा भव्य चित्रपट! दिग्दर्शक अतुल जगदाळे लवकरच घोषणा करण्याच्या तयारीत!
लातूर (एल.पी.उगीले) : ग्लॅमरस आणि मनोरंजनप्रधान विषयांपासून वेगळ्या वाटेवरचा एक अनोखा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे! मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले...
