पंचायत राजमधून यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला नवी दिशा दिली – प्रोफेसर अनिल मुंढे
अहमदपूर (गोविंद काळे) : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात करून महाराष्ट्रालाच...