19 व 20 नोव्हेंबर रोजी वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणीकरण बंधनकारक
लातूर (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणूक आयोगाने राजकीय प्रचार जाहिरातींबाबत नियमावली ठरवून दिली आहे. यानुसार वृत्तपत्रात मतदानाच्या एक दिवस...