‘सहकारातून समृद्धी’ अंतर्गत गाव पातळीवरील सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : केंद्र शासनाच्या सहकार विभागाने सुरू केलेल्या 'सहकारातून समृद्धी' अभियानांतर्गत देशात दहा हजार बहुद्देशीय प्राथमिक कृषी पतपुरवठा...
