उदगीर मतदार संघातील सर्व तांड्याना स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून द्यावी गोर सेनेची तहसीलदाराकडे निवेदनाद्वारे मागणी
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर विधानसभा मतदार संघातील जवळपास 37 तांड्याना स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी खूप अडचणी येत आहेत.उदगीर...
