Main Story

Editor’s Picks

Trending Story

ट्रॅक्टर चोरणाऱ्याला अटक, 7,50,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत

लातूर (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे शाखेने ट्रॅक्टर चोरणाऱ्या आरोपींस अटक केली असून त्याच्या ताब्यातून ट्रॅक्टर हस्तगत केला आहे. याबाबत थोडक्यात...

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 38 रक्तदात्याचे रक्तदान

उदगीर (एल.पी.उगीले) : राज ठाकरे यांचा वाढदिवस संपन्न झाला. यानिमित्ताने दरवर्षी महाराष्ट्रभर मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे समाज उपयोगी उपक्रम राबवत...

उद्घाटनाचा झाला मोठा गवगवा !! बंदच आहे वाहतूक सिग्नलचा दिवा !!

उदगीर (एल. पी. उगीले) : शहराचा विकास होतोय, विकसित शहरासाठी ज्या ज्या म्हणून सुविधा लागतात, त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या...

धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित मोफत सर्व रोग निदान व औषध उपचार शिबिराचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील सरस्वती प्राथमिक शाळेत शनिवारी ( ता. 22 ) घेण्यात आलेल्या मोफत सर्व रोग निदान व...

कौशल्य ही नव्या जगाची गुरुकिल्ली – आ. बाबासाहेब पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : कौशल्य ही नव्या जगाची गुरुकिल्ली आहे, शैक्षणिक कारकिर्दीसोबतच कौशल्याचा विकास होणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन आ....

विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणाबरोबरच कौशल्य ही आत्मसात करणे गरजेचे – आ. बाबासाहेब पाटील

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर अहमदपूर अहमदपूर (गोविंद काळे) : विद्यार्थ्यांनी या बदलत्या काळामध्ये तांत्रिक शिक्षण घेणे गरजेचे आहे...

गायरान जमिनीवर अतिक्रमण; मावलगावचे सरपंच झाले अपात्र

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : गायरान जागेत घराचे बांधकाम केल्याचे निष्पन्न अहमदपूर (गोविंद काळे) : गायरान जमिनीवर अतिक्रमण करून त्याची ग्रामपंचायत दप्तरी...

बाई काकाजी उद्योग समूहातील सनरीच मिनरल वॉटर प्लांट मध्ये मा. जिल्हाधिकारी लातूर यांच्या हस्ते वृक्षारोपण

लातूर (प्रतिनीधी) : माझं लातूर हरित लातूर" या उपक्रमांतर्गत दिनांक 20 जून 2024 वार गुरुवार रोजी बाई काकाजी उद्योग समूहातील...

अहमदपूर तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांनी प्रा. लक्ष्मण हाके यांची उपोषस्थळी भेट घेऊन दिला पाठींबा

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्रातील ओबीसींच्या न्याय हक्काच्या आरक्षणासाठी प्रा. लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेल्या वडगोद्री ता. आबंड जि. जालना...

नियमित योगा आणि प्राणायातून मन आनंदी तर शरीर सुदृढ होते – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

अहमदपूर (गोविंद काळे) : भारताने जगाला आरोग्यदायी बनविण्यासाठी योगा प्राणायामाची फार मोठी देणगी दिली आहे. नियमित योगा आणि प्राणायाम केल्यामुळे...

error: Content is protected !!