कु, अनुष्का विवेकानंद सुकणे या मुलीने दहावीला १००% गुण मिळवून देवणीचे तहसीलदार गजानन शिंदे यांची पुतनीने नाव लौकिक केले
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे विद्यावर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल उदगीर या शाळेतून दहावीला शाळेतून पहिला क्रमांक पटकावलाया विद्यार्थिनी अतिशय मेहनत घेऊन...
