विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी पाच अर्ज दाखल ;उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सहा दिवसांचाच वेळ
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. या...