कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ग्लोबल विकास ट्रस्ट, शेतकरी प्रशिक्षण केंद्र, सिरसाळा (परळी) येथे अभ्यास दौरा संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथील २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांमध्ये...