स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर कारवाई. वाहनासह 3 लाख 43 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त
लातूर (एल.पी.उगीले) : जिल्ह्यातील अवैध धंद्यावर मोठी कारवाई करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वाहनासह तीन लाख 43 हजार रुपयांचा महाराष्ट्र...