डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाकडे मंत्र्यांनी फिरवली पाठ, बौद्ध समाजात नाराजीची लाट !! निवृत्ती सांगवे यांची तीव्र नाराजी !!
उदगीर (प्रतिनिधी) : 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने उदगीर विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार इंजी. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांनी उदगीर...