उदगीरात राधे दांडीया महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते परितोषिकांचे वितरण
उदगीर (एल.पी.उगीले) नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने शहरातील दूध डेअरी परिसरातील मैदानात राधे दांडीया महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.यास महिला व युवतींनी...