उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांची सदिच्छा भेट !!
लातूर (एल.पी.उगीले) : दिलीपराव देशमुख आणि माजी पालकमंत्री आ.अमितभैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन...
