साहित्यसम्राट आणाभाऊ साठे यांच्या 102 व्या सार्वजनिक जयंतीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब पाटोदे तर कार्याध्यक्ष म्हणून नवज्योत शिंदे यांची निवड
उदगीर (प्रतिनिधी ) : उदगीर शहरासह संपूर्ण तालुक्यात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठया आनंदाने व उत्साहाने साजरी करण्यात...
