भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तरच्या वतीने श्रामणेर प्रशिक्षण शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद ; ४४ प्रशिक्षणार्थी सहभागी
नांदेड (उध्दव सरोदे) : भारतीय बौद्ध महासभा संस्थापक डॉ.बाबासाहेब आंबेडकर,संरक्षक महाउपासिका मिराताई य.आंबेडकर,ट्रस्टी चेअरमन डाॅ.हरिष रावलीया,रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ॲड.सुभाष जौंजाळे,राष्ट्रीय...
