बाजार समितीच्या सूरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने विद्यमान सभापतींनी राजीनामा द्यावा
अजितसिंह पाटील कव्हेकरांच्या उपस्थीतीत आडत व्यापार्यांची मागणी लातूर (प्रतिनिधी) : देशातील बाजार समित्यामध्ये नावलौकिक मिळविलेल्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती...
