अतिक्रमित शेत रस्ते ,पाणंद रस्ते, शिव रस्ते मोकळे करण्यासाठी शेतकऱ्यांनी सस्ती अदालतीमध्ये उपस्थित राहावे – तहसीलदार उज्वला पांगरकर
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सामान्य शेतक-यांना अतिक्रमित शेत रस्ते पाणंद रस्ते, शिव रस्ते मोकळे करणे कामी जलद न्याय मिळावा...
