हुतात्मा भाई श्यामलालजी आर्य यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन व शैक्षणिक शोभायात्रा संपन्न!
उदगीर (प्रतिनिधी) : येथील श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामातील अग्रणी हुतात्मा विद्यामित्र श्यामलालजी आर्य यांचा 17 डिसेंबर हा...