अवैद्य वाळू वाहतुक ; २ हायवा जेसीबीसह ५६ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त आय.पि. एस अधिकारी सागर खर्डे यांची कामगिरी
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील अवैद्य धंद्याना आळा घालण्यासाठी अहमदपूर पोलीसांनी विविध पथकांची निर्मिती केली असुन नांदेड रोडवरील राळगा शिवारात...
