Main Story

Editor’s Picks

Trending Story

संस्कृतीच्या कुटुंब या विद्यापीठाचा पहिला कुलगुरू स्त्री होय : बालासाहेब शिंदे

उदगीर (एल.पी.उगीले) शिक्षणामुळे आधुनिक काळात स्त्रियांची परिस्थिती सुधारत आहे. आज स्त्रिया हिमालयापासून ते अंतराळापर्यंत सगळीकडे आपल्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा फडकवत आहेत....

तानाजी सोनकांबळे यांच्या हत्येच्या निषेधार्थ 20 मार्च रोजी आक्रोश मोर्चा

उदगीर (एल.पी.उगीले) मजुरी मागीतल्याने तानाजी सोनकांबळे यांना कंत्राटदार मेहराज पटेल , खलील ठाणेदार , गौस या आरोपींने जबर मारहाण करून...

फसवा आणि दिशाभूल करणारा अर्थ संकल्प – आ.अमित देशमुख

लातूर (एल.पी.उगीले)आश्वासनांची पुनरावृत्ती करणारा, लाडक्या बहिणी, कष्टकरी, शेतकरी, सुशिक्षित बेकार यांच्यासह राज्यातील जनतेची फसवणूक करणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल महाविकास आघाडीच्या...

संविधान हे आपल्या डीएन ए चा भाग झालं पाहीजे : दिपा पवार

लातूर (एल.पी.उगीले)कुटुंब, समाज, जात ,धर्म, या प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना तुला हे जमनार नाही, तु गप्प बस, तुला शक्य नाही असे...

रमजान निमित्त उदगीरमध्ये सामुदायिक इफ्तार कार्यक्रम संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्ताने जमाअ़ते इस्लामी हिंद, उदगीरच्या वतीने अल-अमीन हायस्कूल येथे इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या...

उदगीरमध्ये ‘धर्मवीर शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना – डॉ. विजय बिराजदार अध्यक्षपदी निवड

उदगीर (एल.पी.उगीले): धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उदगीर येथे व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत ‘धर्मवीर शंभूराजे चॅरिटेबल...

छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करायात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे होते...

समाजभान असलेली स्त्री निर्माण होणे आवश्यक : प्रा. डॉ. क्रांती मोरे

उदगीर (एल.पी.उगीले) महिला अनेक क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मोठया प्रमाणात मारल्या जातात. परंतु केवळ आर्थिकदृष्टया सक्षम झाले म्हणजे...

गरीबांच्या उन्नतीसाठी शेळीपालन एक वरदान – डॉ.नितीन पाटील

उदगीर (एल.पी.उगीले)महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर आणि राष्ट्रीय मांस अनुसंधान संस्थान, हैद्राबाद यांच्या...

उदयगिरीत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

उदगीर : (एल.पी.उगीले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र...

error: Content is protected !!