महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेणाऱ्या सरकार विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन
उदगीर (प्रतिनिधी) : सातत्याने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला हलवण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी तरूणांच्या हातातील रोजगार कमी होत चालला आहे....