मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन 24 कोटी 7 लाख 50 हजार रुपयाचा निधी मंजूर – माजी मंत्री आ.संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर जळकोट मतदार संघातील अनेक गावे गेल्या कित्येक वर्षापासून रस्त्यापासुन वंचित होते. त्यामुळे तेथील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात...
