Main Story

Editor’s Picks

Trending Story

मित्राने दारू पिऊ दिली नाही म्हणून मित्राला केली मारहाण

पिंपरी (योगीता कोरे) : 'थर्टीफर्स्ट'ला दारू पाजली नाही म्हणून मित्राने सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून जखमी केले. माऊली चौक, वाकड येथे...

चिखलीत तरुणाने केली आत्महत्या

पिंपरी (योगीता कोरे, पुणे) : राहत्या घरात गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पाटील नगर, चिखली...

दयानंद कला महाविद्यालयात १५ ते १८ वयोगटावरील विद्यार्थ्यांचे लसिकरण

लातूर (प्रतिनिधी) : कोविड -१९ चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी १८ वर्षावरील नागरिकांना लसिकरणाची मोहिम मोठ्या उत्साहाने देशात राबविण्यात येत...

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती श्यामलाल हायस्कूलमध्ये उत्साहात साजरी !

उदगीर : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.श्यामलाल मेमोरियल हायस्कूल चे मुख्याध्यापक...

चपातीत विषारी औषध घालून शेळीला मारले

पुणे (योगीता कोरे) : चपातीमध्ये विषारी औषध मिसळून ती शेळीला खायला देऊन तिचा मृत्यू घडवून आणला असल्याची फिर्याद एका महिलेने...

पोलीस ठाण्यासमोरील दुचाकी गेली चोरीला

एकाच दिवसात १० वाहने पळविल्याच्या घटना पुणे (योगीता कोरे) : शहरातून वाहन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. वाहन चोरट्यांचे आता...

मुलांची तस्करी: होमगार्डची सतर्कता. महीला ताब्यात!

कर्जत (रफिक शेख) : कर्जत मध्य रेल्वे पोलीसां सोबत असलेल्या होमगार्डच्या सतर्कतेमुळे नेरळच्या निर्माण नगरी भागातील चार मुलांची तस्करी टळली...

बाभळगाव येथे देशमुख कुटुंबाच्या वतीने दर्श वेळ अमावस्या साधेपणाने साजरी

शेतात काळया आईंची केली पूजा लातूर (प्रतिनिधी) : भारतासारख्या कृषी प्रधान देशात कृषिशी निगडित अनेक सनवार असतात असाच एक मोठा...

अहमदपूर तालुक्यात काळ्या आईचा उत्सव पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यात काळ्या आईच्या सन्मानाचा उत्सव असलेला वेळ अमावश्येचा सण रविवार ( दि ०२) पारंपारिक पध्दतीने मोठ्या...

ॲड. किरण जाधव यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिराचा शुभारंभ

लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहरात प्रभागनिहाय संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिराचे आयोजन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा...

error: Content is protected !!