सावित्रीबाई फुलेंचे विचार आत्मसात करून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आहेत. याबरोबरच उत्तम कवयित्री, अध्यापिका, समाजसेविका, अशा विविध भूमिका...
