कॉंग्रेस पक्षाचे विचार व आघाडी सरकारच्या विकासाच्या योजना मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागात घेवून जाण्याचा प्रयत्न करणार
काँग्रेस मीडिया जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी चाकुर (प्रतिनिधी) : राज्यातील आघाडी सरकारच्या नवीन योजना व कॉंग्रेस पक्षाचे विचार जिल्यातील ग्रामीण भागात...
