सावित्रीमाईच्या ज्ञानदानामुळेच महिलांच्या आयुष्यातील अंधार दूर झाला – प्रा. वर्षा बिरादार
उदगीर (एल.पी.उगीले) : एकेकाळी महिलांच्या जीवनात काळोख्या रात्री सारखा अंधार होता. पण सावित्रीमाई फुले जन्माला येऊन ज्ञानदीप पेटविले, त्यांच्या ज्ञानदानामुळेच...
