प्राचीन संस्कृती व अर्वाचीन उद्योगाचा अभ्यास करून महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी काढले निष्कर्ष
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाने दक्षिण भारतातील विजयपूर, (किश्किंदा, हंपी) दक्षिण भारतातील इतर ऐतिहासिक स्थळांची अभ्यास अभियान...
