देश हितासाठी नरेंद्रजी मोदींना साथ देऊन लातूरच्या स्वाभिमानासाठी सुधाकरराव श्रृगांरे यांना विजयी करा – कृषी मंत्री धनंजय मुंडे
अहमदपूर (गोविंद काळे) : देशाची सुरक्षा व देशाचा सर्वागीण विकासासाठी, देशाच्या अभिमानासाठी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी राहण्यासाठी नरेंद्रजी मोदींना साथ देऊन...
