यशवंत विद्यालयत मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने माझा देश माझी माती सह विविध कार्यक्रम साजरे.
अहमदपूर (गोविंद काळे) मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने माझा देश माझी माती या उपक्रमा अंतर्गत यशवंत विद्यालयात विविध उपक्रम घेऊन साजरा...
