साहित्यकांनी आपल्या लेखणीतून वंचित उपेक्षितांना न्याय द्यावा-साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांचे प्रतिपादन.
अहमदपूर ( गोविंद काळे) समाजातील शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य माणूस महागाईमुळे अडचणीत सापडल्याचे सांगून त्यांच्या जिवंत व्यथा,पिढीत, उपेक्षित, वंचितांना न्याय साहित्यकाने...
