Main Story

Editor’s Picks

Trending Story

महाराजस्व अभियान अंतर्गत डिग्रस येथे नळेगाव पाणंद रस्ता खुला करण्याचा शुभारंभ

उदगीर (एल.पी.उगीले): उदगीर तालुक्यातील महाराजस्व अभियान अंतर्गत आनंद रस्ते अतिक्रमण मुक्त करून शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध करून देण्याची मोहीम सुरू करण्यात...

देवणीत चौकातील खड्डा बनला जीवघेणा

देवणी (प्रतिनिधी) : येथील बोरोळ चौकातील मुख्य रस्त्याच्या नालीवरील स्लॅब कोसळल्याने बोरोळ कडे जाणाऱ्या रस्त्याचे दोन भागात विभाजन होऊन अपघाताची...

अहमदपूर जलशक्ती मंत्रालय आणि ब्रह्मकुमारीज यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदपूरात जल जल अभियान

अहमदपूर ( गोविंद काळे) जल है तो कल है, जल हे जीवन आहे. असा मंत्र आपल्या देशात फार पूर्वीपासून जपला...

पुजा इलेक्ट्रॉनिक्स व गोदरेज कंपनी विरुद्ध ग्राहक मंच्यात अनिकेत फुलारी यांनी केली तक्रार दाखल

अहमदपुर ( गोविंद काळे ) : शहरातील पुजा इलेक्ट्रॉनिक्स व भारतातील टॉपची गोदरेज कंपनी विरुद्ध ग्राहक अनिकेत फुलारी यांनी वाॅरंटीत...

महात्मा फुले महाविद्यालयाच्या समीक्षा कांबळे व कोमल पोलेचा ‘स्वारातीम’ विद्यापीठाने केला हृद्य सत्कार

अहमदपूर, ( गोविंद काळे ) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात गुणवत्तेच्या क्षेत्रामध्ये आपला दबदबा कायम...

अहमदपूरमधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्पचे आयोजन

अहमदपूर ( गोविंद काळे ) : येथे श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा ॲड मानसी हाके पाटील आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी...

महेश अर्बन बँकेला बँको ब्लू रिबन २०२२ चा पुरस्कार

अहमदपूर ( गोविंद काळे ) : सहकार आणि व्यापारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोल्हापूर येथील अविज् पब्लिकेशन, पुणे येथील गॅलक्सी इन्मा...

गोवंश वृद्धीचा संकल्प ही काळाची गरज – डाॅ.रामप्रसाद लखोटीया

उदगीर (एल.पी.उगीले) : गो शाळा संगोपन सोबत सोमनाथपुर गोरक्षण संस्थेत 250 लहान मोठया गाई आहेत.त्यामुळे गोवर्धन गौवंश यांचे संगोपन ही...

बीएसपीचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टी च्या वतीने दि. १६ एप्रिल २०२३...

आगामी सण-उत्सवच्या अनुषंगाने लातूर पोलिसांचे मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन

लातूर (एल.पी.उगीले) : आगामी सण उत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद च्या अनुषंगाने सदरचे सण-उत्सव शांततेत व निर्विघ्नपणे...

error: Content is protected !!