पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीस विषबाधा झाल्या वरून विद्यार्थी परिषद आक्रमक
लातूर (प्रतिनिधी) : विद्यार्थी परिषदेच्या वतीने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या बाहेर अभाविप लातूरच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. काल रात्री मुलींचे...